कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑डॉ. यशवंत गोवेकर यांना सहयोगी प्राध्यापकपदी बढती.

*🛑डॉ. यशवंत गोवेकर यांना सहयोगी प्राध्यापकपदी बढती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले याठिकाणी बढतीने बदली झाली आहे. डॉ. गोवेकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे तर पदव्युत्तर शिक्षण कृषी विद्यापीठ, धारवाड व पी. एच. डी. पर्यंतचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे झाले. ते नेटची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक म्हणून कृषी महाविद्यालय, दापोली येथे रुजू झाले होते. मागील तीन वर्षांपासून प्रादेशिक फळसंशोधन केंद्र येथे ‘अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन प्रकल्प’ मध्ये कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ म्हणून ते कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी तीसपेक्षा जास्त संशोधन पेपर विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!