आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मळगाव येथे उद्या मिस्टर नामदेव म्हणे नाटक

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-१६:- मळगाव-गोसावी-आजगावकरवा डी येथील श्री संत गोपाळबोध स्वामी संजिवन समाधी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्या शनिवार १७ मे रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर नजीक श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त रात्री ९ वाजता ‘दुर्वांकुर ‘कला मंडळाचे मिस्टर नामदेव म्हणे’ हे महाराष्ट्राच्या लोकशाहीवर आधारीत विनोदी दर्जेदार नाटक होणार आहे.

या नाटकाचे लेखक प्र. ल. मयेकर असून निर्माता सतेज गोसावी मित्रमंडळ आहे. नाटकाचे ‘दिग्दर्शन नारायण गोसावी यांनी केले असून सूत्रधार सोनू उर्फ पपू कुडव आहेत. नेपथ्य प्रथमेश रंगमंच मळगाव करणार आहेत. रंगभूषा संजय जोशी यांनी केली आहे.ध्वनी व्यवस्था सिद्धेश उर्फ बंटी राऊळ यांची आहे. नाटकाचे संगीत प्रणव-प्रणित यांचे असून पार्श्वसंगीत विघ्नेश तेंडोलकर यांनी दिले आहे. या नाटकात अवधुत उर्फ बाळू भागवत, प्रथमेश गोसावी, चेतन राऊत, प्रणित गोसावी, हर्षद हळदणकर, सुहास नाईक, गितेश अमरे, सिध्देश आजगावकर आणि नारायण गोसावी आदी कलाकार भुमिका साकरणार आहेत. भाविकांनी तीर्थ प्रसादाचा व नाट्य प्रेमींनी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्वांकुर कला मंडळ आजगावकर – गोसावीवाडी व सहकारी यांनी केले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!