आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’

🛑 सनातन राष्ट्राचा जयघोष करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ गोव्याकडे रवाना!

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-१६:- मानवजातीच्या परमकल्याणासाठी आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव व सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोव्याच्या फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ दिनांक १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या भव्य महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण १७०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या उत्साहात गोव्याकडे रवाना झाले आहेत.

बांदा येथे तोरसे गावाचे उपसरपंच विजय तोरसकर यांनी श्रीफळ वाढवले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. श्वेता कोरगावकर यांनी वाहनाचे पूजन करून पुष्पहार घातला यावेळी वाफोली माजी सरपंच विष्णू गवस, धर्मप्रेमी स्वागत नाटेकर आदी उपस्थित होते.

यासाठी बस – १७, टेम्पो ट्रॅव्हलर – १२, आणि इतर वाहने – १२५, अशा एकूण वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

सर्व सहभागी भगव्या टोप्यांमध्ये सजले होते, तसेच वाहनांवरील भगवे ध्वज आणि जयघोषाने संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि भगवेमय झाले होते.

या अभूतपूर्व सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक धर्मप्रेमी व हिंदुत्वनिष्ठांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!