🛑शिवसेना नेते दिनेश गावडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.
*🛑शिवसेना नेते दिनेश गावडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.*
*🛑चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्र लवकरात लवकर सोडविण्याचे दिले आश्वासान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे शिंदे शिवसेनेचे नेते दिनेश गावडे यांनी काल काड सिध्देश्वर मठात राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी उपमुख्यमंत्री शिंदें यांनी चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न लवकरच निकाली निघेल असे आश्वासन दिले.
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघात गेली पंधरा वर्षे सामाजिक व सांस्कृतिक काम करीत असलेले शिंदे शिवसेनेचे शिलेदार,दिनेश गावडे यांनी आंबोली चौकुळ गावच्या विविध प्रश्रासंबंधी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे कोल्हापूर कणेरी मठात मठाची पहाणी व काडसिध्देश्र्वर महाराजांची भेट घेतली, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्र लवकरात निकालानुसार असे आश्वासन दिले.
यावश ने कांड सिध्देश्वर स्वामी,ऋषीकेश पाटील व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

