🛑सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आठ इमारतींना नोटिसा.
*🛑सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आठ इमारतींना नोटिसा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या परिसरात एकूण आठ इमारती आहेत. त्यांचा सांडपाणी निचरा योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी सावंतवाडी नगरपालिकेने त्यांना नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मोती तलावातील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी या आठही इमारतधारकांनी आपल्या इमारतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उबारावा. आठपैकी दोन इमारतधारकांनी हा प्रकल्प उभारला आहे.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मोती तलावात दुर्गंधी पसरू नये, यासाठी पालिकेने दक्षता घ्यावी, असे सूचित केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी तात्काळ कार्यवाही हाती घेतली. बुधवारी इमारतधारकांची बैठक घेण्यात आली त्यानंतर त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या. शहरातील २५ ते ३० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व इमारतधारकांना पाणी निचरा तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले. सध्या आठ इमारतींना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. तलावातील पाणी अशुद्ध होऊ नये, यादृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारा. तुमच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या, असे सूचित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

