मळगाव आणि बांदा येथे मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.०५: येथील सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने मळगाव येथे मोबाइल व्हॅनमधून लोक अदालत आणि बांदा येथे कायदेविषयक शिबिर आयोजन करण्यात आले आहे.
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने येत्या दि.२० फेब्रुवारी रोजी मळगाव ग्रामपंचायत येथे मोबाईल व्हॅनमधून लोक अदालत आणि ग्रामपंचायत बांदा याठिकाणी दि.२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३ ते ५ वा. या वेळेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे
या दोन्ही मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_