🛑पिंगुळीत उद्या श्रवणयंत्रांचे मोफत वितरण.
*🛑पिंगुळीत उद्या श्रवणयंत्रांचे मोफत वितरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १५:-* पिंगुळी येथील प. पू विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ मे रोजी प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने श्रवणयंत्रांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या ट्रस्टच्यावतीने सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबविले जातात. आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने ट्रस्ट कार्यरत आहे.
प. पू. विनायक (अण्णा) महाराज यांचा हा समाजसेवेचा वसा ट्रस्टमार्फत जोपासला जात आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य प. पू विनायक (अण्णा) महाराज यांचा चौथा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
१३ मे रोजी कर्णबधीर रुग्णांना रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूरच्या सहकार्याने कानतज्ज्ञ डॉ. अभिजीत मुळीक (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णबधीर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली होती. या लाभार्थ्यांना प. पू विनायक राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता श्रवणयंत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
तपासणी केलेल्या रुग्णांपैकी ज्या रुग्णांना आवश्यकता आहे, अशा ३६ रुग्णांची यादी उपलब्ध असून आपले नाव यादीत असल्याची खात्री अनिल होडावडेकर, मोबा-९२७०६७८३०३ येथे करावी.
यावेळी दोन अपंगांना जयपूर फुटचे वाटपही करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा प. पू. संगीता (बाईमाँ) विनायक (अण्णा) राऊळ, समस्त विश्वस्त मंडळ, सद्गुरू राऊळ महाराज संस्थान व भक्तांच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

