🛑तुळसमार्गे वाहतूक सर्व वाहनांसाठी पूर्ववत सुरू.
*🛑तुळसमार्गे वाहतूक सर्व वाहनांसाठी पूर्ववत सुरू.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १५:-* वेंगुर्ले तुळसमार्गे कॅम्प आनंदवाडीनजीक मोरीच्या कामामुळे बंद ठेवण्यात आलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता हा रस्ता सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वेगुर्ले नगरपरिषदेने राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांना रस्त्याचे काम पूर्ण झाल्याबाबत मंगळवारी पत्राने कळविले आहे. बुधवारपासून पूर्वीप्रमाणे तुळसमार्गे एस. टी. वाहतूक नियमित सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
त्यामुळे या मार्गावरून आता सर्व प्रकारची वाहने प्रवास करू शकणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

