🛑 सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा होणार गौरव
🛑 यशस्वी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ; सीताराम गावडे
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१३:– दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या मराठा मुला मुलींना ७० टक्के च्या वर गुण मिळाले आहेत अशा मराठा समाजातील मुलांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे व ज्या मराठा मुला मुलींना ९० टक्क्याच्या वर गुण मिळाले आहेत अशा मुलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांंचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो.या वर्षीही ७० टक्के च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा गौरव करण्यात येणार आहे यासाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे.७९७२६४८७८१ व ९४२३३०४८५६ या व्हाट्सअप नंबर नोंदवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

