🛑इन्सुलीत आज सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार दिन सोहळा.
*🛑इन्सुलीत आज सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार दिन सोहळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- १२:-* इन्सुली डोबाशेळ येथील संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिरात वैशाख शुद्ध पौर्णिमेला सोमवार, १२ मे रोजी संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता काकड आरती, ८.३० वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक, ९.३० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. – महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भजन, ७ वा. पालखी सोहळा, रात्री ९.३० वाजता सामाजिक, नाटक ‘चांदणे शिंपीत जा’ सादर करण्यात येईल. लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवा समिती, इन्सुलीचे अध्यक्ष विश्राम पालव, सचिव गुरुनाथ पेडणेकर, सर्व समिती सदस्य, उत्कर्ष युवक कला-क्रीडा व व्यायाम मंडळ व नाट्य मंडळ, उत्कर्ष महिला मंडळ व नाथभक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

