कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शेतकऱ्यांची बैठक घेऊन विमा प्रस्तावांबाबत न्याय द्या!.

*🛑शेतकऱ्यांची बैठक घेऊन विमा प्रस्तावांबाबत न्याय द्या!.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १२:-* २०२४-२५ साठी अंबा व काजू बागायतदारांनी पीक विम्याची रक्कम भरूनही अनेकांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहे. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होणार असून याबाबत विमा कंपनी व शेतकऱ्यांची बैठक लावून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

यात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली. मात्र, विमा कंपनीने मार्च २०२५ मध्ये विविध अटी व शर्ती लावून पिकविमा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे अनेक आंबा-काजू बागायतदारांनी विमा रक्कम भरूनही अडचणीत आले आहेत. यावर्षी आंबा-काजू उत्पन्न हे २२ टक्के असून वातावरणातील बदलामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. तरी शेतकरी व विमा कंपनीची संयुक्त बैठक घेऊन विमा कंपन्यांच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, संजय गावडे, नारायण पेडणेकर, योगेश तांडेल, समीर कुडाळकर आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!