🛑जामसंडेत १० ते १३ मे रोजी विविध स्पर्धांचे आयोजन
*🛑जामसंडेत १० ते १३ मे रोजी विविध स्पर्धांचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०५:-* कोकण मित्र मंडळामार्फत होणाऱ्या कोकण पर्यटन महोत्सवात १० ते १३ मे कालावधीत सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण पर्यटन महोत्सवात जिल्ह्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धा, लावणी डान्स स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गायन स्पर्धा, वादन स्पर्धा, पोवाडा सादरीकरण स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा लहानगट व खुला गट अशा प्रकारात होणार आहेत.
तसेच नाविन्यपूर्ण स्पर्धेत गाऱ्हाणे घालणे स्पर्धा, शिमगा सोंगे स्पर्धा, कीर्तन स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील तीन क्रमांक बक्षीसपात्र ठरतील व एक उत्तेजनार्थ असेल. या स्पर्धेतील प्रत्येक सहभागीस प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेस विनाशुल्क प्रवेश राहील. या स्पर्धांसाठीची नाव नोंदणी संतोष जुवाटकर-(९८१९५६७६८२), सतीश कदम, गोविंद गांवकर, मनोज गांवकर, डॉ. कृष्णा बांदकर यांच्याकडे करावी, असे आवाहन कोकण पर्यटन महोत्सव संकल्पना व संयोजक डॉ. भाई बांदकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

