कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नंबर १ शाळेचे वतीने प्रथमेश जोशीचा सत्कार

*🛑जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नंबर १ शाळेचे वतीने प्रथमेश जोशीचा सत्कार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०२:-* जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नंबर १ शाळेचा माजी विद्यार्थी प्रथमेश उमेश जोशी याने MPSC परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश संपादन करत मंत्रालयातील महसूल विभागात नियुक्ती मिळवली. या उल्लेखनीय यशाबद्दल जीवन शिक्षण मंदिर कसाल नंबर १ प्रशाळेतर्फे प्रथमेश जोशीचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आता त्याची निवड मंत्रालयात महसूल विभागात झाली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लवू महाडेश्वर कसाल केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर जीवन शिक्षण मंदिर शाळा कसाल नं१ चे मुख्याध्यापक धोंडी चव्हाण शाळेचे सर्व शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!