आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 श्रीराम वाचन मंदिर येथे आज पासून एक अनोखं चित्रप्रदर्शन

🛑 दिग्गज चित्रकारांची चित्रे असणार प्रदर्शनाला

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:- सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आज शुक्रवार दिहा २ मे ते रविवार ४ मे रोजी एक अनोखं चित्रप्रदर्शन आयोजित होत आहे.

ज्येष्ठ चित्रकार (राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित) आणि दत्त भक्त तसेच संतचरित्राचे गाढे अभ्यासक हरेकृष्ण भगवान पोळजी (आसोली), त्यांचे बंधू विश्राम भगवान पोळजी आणि सावंतवाडी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नेत्रा सावंत यांची निसर्ग चित्र या प्रदर्शनात समाविष्ट असतील.

दत्तभक्त हरेकृष्ण भगवान पोळजी यांची गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांची चित्रकलेची साधना आहे.

नृसिंहवाडी, देहू, आळंदी सह राज्यातील व देशातील अनेक तीर्थक्षेत्री त्यांची चित्रे तेथील मंदिरात अर्पण करण्यात आलेली आहे.

त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी उत्कृष्ट चित्रकार म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांचे कनिष्ठ बंधू विश्राम पोळजी हे देखील उत्तम चित्रकार व मुर्तीकार असून सदर प्रदर्शनात त्यांचीही चित्रं असणार आहेत.

सावंतवाडी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नेत्रा सावंत या देखील चित्रकलेत निपुण कलाकार आहेत, त्यांची अनेक निसर्गचित्र या प्रदर्शनात समाविष्ट आहेत.

शुक्रवारी २ मे रोजी सकाळी ११ वाजता या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.

सावंतवाडी शहरातील तसेच जिल्ह्यातील चित्रप्रेमी रसिकांनी अशा आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!