🛑डिगस-भवानी मंदिरचा आज वर्धापन दिन
*🛑डिगस-भवानी मंदिरचा आज वर्धापन दिन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 पणदूर, दि- ०१:-* डिगस सुर्वेवाडी येथील श्री देवी भवानी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा १ मे रोजी जय भवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी भजन मंडळ, डिगस सुर्वेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे तसेच, ६ मे रोजी श्री देवी भवानीचा गोंधळ उत्सव होणार आहे १ रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, ११ वाजता ‘श्रीं’ची महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७वाजता हरिपाठ, स्थानिक ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता सिद्धेश्वर दशावतार मंडळ, कसई दोडामार्गचे ‘विजयमणी नाटक होणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डिगस सुर्वेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

