कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑हेल्थ अॅपद्वारे होणार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

*🛑हेल्थ अॅपद्वारे होणार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०१:-* राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बनविण्यात आलेल्या ऑनलाईन अॅपचा (हेल्थ अॅप) वापर करून आरोग्य तपासणी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन अॅपमध्ये माहिती अद्ययावत करून शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तिक आरोग्यपत्रिका तयार करण्यात येणार आहे. विभागामार्फत सुरू करण्यात येत असलेल्या अॅपमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून तपासणीअंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅपमध्ये अपलोड करण्यात यावी. शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी आरोग्य तपासणी करण्यात यावी. काही विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास,अॅपमध्ये अद्ययावत करून पुढील नियोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेतील तरतुदीनुसार मोफत व तातडीने उपचार उपलब्ध होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत. शालेय आरोग्य तपासणीवेळी शाळेतील सर्व १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, यासाठी संबंधित शाळेने नियोजन करावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करून वेळापत्रकानुसार आरोग्य तपासण्यांचे सनियंत्रण करावे, ऑनलाईन अॅपमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून तपासणीअंती विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती अॅपमध्ये अपलोड करण्यात येत असल्याबाबत खातरजमा करावी, अशाही सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!