कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत छोट्या गटात मुग्धा पंतवालावलकर प्रथम.

*🛑सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत छोट्या गटात मुग्धा पंतवालावलकर प्रथम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* आजगाव येथील सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत छोट्या गटात मळगाव येथील मुग्धा महेश पंतवालावलकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगाव यांच्या सहकार्याने “राधाकृष्ण चषक २०२५” या सांगितिक महोत्सवाचे आयोजन आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिर सभागृहात करण्यात आले होते. कोकणातील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने या सांगितिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. या सांगितिक महोत्सवा अंतर्गत शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल) व सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत छोट्या गटात मुग्धा महेश पंतवालावलकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिला रोख ३००१ रु., चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुग्धा पंतवालावलकर ही सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालय येथे शिकत असून विद्यालयाचे संगीत शिक्षक तथा संचालक निलेश मेस्त्री यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सद्गुरू संगीत विद्यालयाच्यावतीने तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!