आरोग्यसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली घाटीत कचरा टाकणाऱ्यांवर उत्कर्ष युवक मंडळ करणार कारवाई..

▪️कचरा टाकणाऱ्या व्यक्ती कडून संपूर्ण घाट स्वच्छ करून घेणार असल्याचा मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पवित्रा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.०५: इन्सुली घाटीत काही लोकांकडून तसेच वाहनचालकांकडून दिवसेंदिवस घाणेरडा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. संपूर्ण घाट बघितल्यास कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसेल. वाढत चाललेल्या या घाणेरड्या कचऱ्याच्या ‌साम्राज्यामुळे तेथील जवळील गावातील स्थानिक आणि वाहनचालक त्रस्त होत आहेत. याची दखल घेऊन उत्कर्ष युवक मंडळाने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरविले आहे. कचरा टाकणारी व्यक्ती नजरेस पडल्यास संपूर्ण घाट त्या व्यक्तीला साफ करण्यास लावु असा आक्रमक पवित्रा उत्कर्ष युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत आणि उपाध्यक्ष नितीन राऊळ यांनी घेतला आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!