🛑राजे शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ शिरशिंगे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना.
*🛑राजे शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ शिरशिंगे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* सावंतवाडी शिरशिंगे येथील शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, शिरशिंगे-मळईवाडी,यांच्या वतीने अखंड हिंदूस्तानचे आराध्य दैवत,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संदिप एकनाथ गावडे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८ वा,मूर्तीची प्रतिष्ठापना व विधिवत पूजन,सकाळी ९.३० वा. शिवआरती व शिवघोषणा,सकाळी ११ वा.शिवरॅली मळईवाडी ते गोठेश्वर मंदिर-गोठवेवाडी ते मळईवाडी,शिव महाप्रसाद,दुपारी १ ते ३ संध्या. ४ ते ६सांस्कृतिक कार्यक्रम (फनी गेम्स),संध्या. ७ वा. ग्रामस्थांचे भजन,संध्या. ७.३० वा.दिपोत्सव रात्रौ ९ वा.मामा मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग माय माऊली दत्त सावली हा होणार आहे, सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहनराजे शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, शिरशिंगे-मळईवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

