कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी जीवन हजारे.

*🛑प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी जीवन हजारे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ३०:-* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण तालुका शाखेच्या अध्यक्षपदी जीवन हजारे यांची तर सचिवपदी नंदकिशोर पाडगावकर यांची निवड करण्यात आली.

प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात पार पडले. समितीच्या मालवण तालुका शाखेची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी विकास घाडीगावकर, कार्याध्यक्षपदी महादेव असरोंडकर, कोषाध्यक्षपदी राजेंद्रप्रसाद गाड, मंगेश कांबळी यांची निवड करण्यात आली. निवडीच्यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, सचिव तुषार आरोसकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, दादा जांभवडेकर, नंदू राणे, चंद्रकांत अणावकर, सुरेखा कदम, निकिता ठाकूर, नीलम बांदेकर, रुपेश गरुड, ऋतुजा जंगले, सुनील चव्हाण, नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, नेहा तांबे, भाग्यश्री वाडकर यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली. ही कार्यकारिणी २०२५-२०२८ या कालवधीसाठी निवड आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!