कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कै. प्रभाकर मधुकर आराबेकर स्मरणार्थ सावंतवाडी हॉस्पिटल व जानकीबाई सुतिकागृहाला 45 रिलॅक्स चेअर सुपूर्त.

*🛑कै. प्रभाकर मधुकर आराबेकर स्मरणार्थ सावंतवाडी हॉस्पिटल व जानकीबाई सुतिकागृहाला 45 रिलॅक्स चेअर सुपूर्त.*

 

*🛑जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये मंदिर समजून एकमेकांच्या सहकार्याने सक्षम बनवूया -रवी जाधव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* कै. प्रभाकर मधुकर आराबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटल साठी रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेकरिता 45 रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ 35 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला होता. त्या रकमेतून 40 हजार रुपये किमतीच्या रिलॅक्स चेअर सदर हॉस्पिटललांना आज देण्यात आल्या. या रिलॅक्स चेअर देण्यामागचा उद्देश असा की पेशंटचे नातेवाईक रात्रीच्या वेळी खाली फरशीवर झोपतात त्यांना इन्फेक्शन होऊ नये त्याकरिता प्रत्येक बेडला या रिलॅक्स चेअर देण्यात आल्या. ही संकल्पना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुकर यांनी मांडली होती त्यासाठी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सदरच्या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. याकरिता कळसुलकर हायस्कूलचे संचालक

श्री दत्तप्रसाद गोटस्कर यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जावा यासाठी सदर उपक्रम त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या हाती सोपवला होता व त्यांनी आज हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडल्याने श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. सावंत, डॉ. नंददीप चौडणकर, कार्यालयीन अधीक्षक रूपाली हेळेकर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर , राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे व रवि जाधव, लक्ष्मण कदम, सिस्टर स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाचे हॉस्पिटलच्या अधीक्षकांकडून व सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!