वैभववाडी तालुक्यात श्रीराम रथाचे जंगी स्वागत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०४: तालुक्यात श्रीराम रथाचे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील दत्तमंदिर नजीक या रथाचे सकाळी स्वागत करण्यात आले. यानंतर रथ तालुक्यातील प्रत्येक गावी जाण्यास रवाना झाला.

श्रीराम मंदिर उभारण्यासाठी निधी संपर्पण अभियानाच्या अनुशंगाने जिल्ह्यात सध्या श्रीराम रथाचे भ्रमण सुरू आहे. तालुक्यात आज सकाळी या रथाचे आगमन झाले. दत्तमंदिर येथे स्वागत करण्यात आले. रामनामाचा जप करीत रामभक्तांनी दर्शन घेतले.

यावेळी सभापती अक्षता डाफळे, प.स.सदस्या हर्षदा हरयाण, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संतोष माईणकर, संजय सावंत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, राजु पवार, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, विद्या पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, संघाचे तालुका कार्यवाहक प्रविण धावले, व्यापारी शांताराम रावराणे संजय लोके, बाळा शिरावडेकर, नामदेव भोवड, रत्नाकर कदम तसेच संजय रावराणे, सचिन रावराणे, संतोष टक्के यासह व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात स्वागत झाल्यानंतर रथ लोरे कडे रवाना झाला.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!