कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

*🛑अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* अद्वैत फाऊंडेशनच्या कणकवली च्या वतीने राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर गोपुरी आश्रम वागदे येथे ९ मे ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. साने गुरुजींच्या समतेच्या आणि मानवतेच्या शिकवणीचे संस्कार या शिबिरात केले जातात. कवायत, लेझिम, झांज, पथनाट्य, एरोबिक्स , कॅलेथानिक्स, ग्रेट भेट आदी उपक्रमासह धम्माल गप्पागोष्टींच्या माध्यमातून हसत खेळत शिबिरार्थींच्या मनात समता मानवता आणि बंधुतेचे विचार रुजवले जातात. शिबिराचे हे आठवे वर्ष असून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ असणार आहेत. अधिक माहितीसाठी सरिता पवार मोबा.९४०३२९६६९४ ,राजन चव्हाण मोबा.७०३८८३४३५६ यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!