🛑सावंतवाडी शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि प्रिंटर्स व प्रकाशकांसाठी.
*🛑सावंतवाडी शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि प्रिंटर्स व प्रकाशकांसाठी.*
*🛑सावंतवाडी शहरात अनधिकृत बॅनरवर कारवाई; माहिती देण्यासाठी आज मंगळवारी नगरपरिषदेत बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-* शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्सवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. २७ एप्रिल रोजी झालेल्या सावंतवाडी शहर शांतता समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. जनहित याचिका 155/2011 च्या अनुषंगाने शहरातील अनधिकृत बॅनर हटवणे आवश्यक असल्याने, या संदर्भात माहिती देण्यासाठी आज, मंगळवार दि.२९ एप्रिल दुपारी ३ वाजता नगरपरिषद कार्यालयात शहरातील सर्व राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, शांतता समिती सदस्य आणि कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी शहरातील सर्व संबंधित घटकांना या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स संदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे आणि पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, असे सावंतवाडी पोलीस ठाण्यातून कळविण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

