आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 नवीन ५ एसटी बसचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते लोकार्पण

🛑 आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:– राज्य परिवहन महामंडळाच्या 5 नव्या बीएस६ गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आगारास उपलब्ध झाल्या आहेत. सावंतवाडी बस स्थानक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान, सावंतवाडी विभागात नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार सावंतवाडी विभागात 5 नवीन लाल परी उपलब्ध करून देण्यात आल्या. येत्या काळात अजून काही बसेस उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, श्रर्वानी पाटकर, संदेश सोनुरलेकर, सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित, स्थानक प्रमुख राजाराम राऊळ, वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रेशा सावंत, हेड मॅकेनिक आनंद पंडित आदी उपस्थित होते.

सावंतवाडी आगारास उपलब्ध ५ नवीन गाड्या या सावंतवाडी ते पुणे स्टेशन, सावंतवाडी – बांदा – बोरिवली या मार्गावर धावणार आहेत. या नव्या गाड्यांमध्ये आरामदायक बैठक व्यवस्था, पुश बॅक सीट, चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!