कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सोनुर्ली-जाधववाडी येथे २९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.

*🛑सोनुर्ली-जाधववाडी येथे २९ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन.*

 

*🛑डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्यावतीने आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून सोनुर्ली-जाधववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने मंगळवार २९ रोजी करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता  आय केअर सावंतवाडी यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर व मोफत औषधोपचार तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून सोनुर्ली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक, ॲड. प्रदीप सावंत उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर विशेष अतिथी सोनुर्ली सरपंच नारायण हिराप उपसरपंच भरतगावकर पोलीस पाटील संदीप मोगम सामाजिक कार्यकर्ते नागेश गावकर उपस्थित राहणार आहेत.

तर यानिमित्त सायंकाळी ४ वाजता भव्य दिव्य जय भीम रॅली सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये मुलांचे रेकॉर्ड डान्स त्यानंतर रात्री ८:३० वाजता सामूहिक भीमगीत गायनाचा कार्यक्रम होईल.

या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी रु. ५,०००/- (प्रथम पारितोषिक), रु. ३,०००/- (द्वितीय पारितोषिक), आणि रु. २,०००/- (तृतीय पारितोषिक) तसेच सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गायकांसाठी काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवयुवक क्रीडा मंडळ, जाधववाडी-सोनुर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!