कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा पियुष निर्गुण जिल्ह्यात प्रथम

*🛑मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा पियुष निर्गुण जिल्ह्यात प्रथम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी कु.पियुष नारायण निर्गुण याने ‘युवा मास्टर स्ट्रोक’ द्वारे आयोजित ऑल इंडिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन 2024 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उत्तुंग यश प्राप्त केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण 40 शाळांमधील बहुसंख्य स्पर्धकांमध्ये कु पियुष निर्गुण याने आपले उत्तम कला कौशल्य सादर करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने सर्व स्तरातून पियुषवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.कु. पियुष निर्गुण हा विद्यार्थी एक हरहुन्नरी व प्रतिभावान कलाकार असून त्याने आपल्या प्राथमिक व माध्यमिक शालेय कारकीर्दीत आतापर्यंत बहुविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या कलेची चुणूक दाखवत लक्षवेधी यश संपादित केले आहे. पियुषच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले , चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले ,विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!