🛑हॉटेल “नैवेद्य”चा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
*🛑हॉटेल “नैवेद्य”चा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.*
*🛑अवघ्या ७० रुपयात मिळणार शाकाहारी जेवण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २४:-* सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज सुरू करण्यात आलेल्या हॉटेल “नैवेद्य”चा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी फक्त ८ रुपयात चहा तर अन्य ग्राहकांसाठी ७० रुपयात शाकाहारी जेवण देण्यात येणार आहे, असे नैवेद्य हॉटेल चे प्रोप्रा. केतन सावंत यांनी जाहीर केले.
या हॉटेलचे उद्घाटन जेष्ठ नागरिक केशव बांदेकर व युवा उद्योजक अवधूत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केतन सावंत व त्यांचे वडील उदय सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी केतन सावंत, उदय सावंत, प्रीती सावंत, सुभाष सावंत, गायत्री नाटेकर, अंकिता नाटेकर, मनोरमा सावंत, पत्रकार सिताराम गावडे, अमोल टेंबकर, भुवन नाईक, वारकरी संप्रदायाचे पबी कडव, धोंडी दळवी, प्रवीण नाईक, तनिष्का नाटेकर आदी उपस्थित होते.
या ठिकाणी सोडा विरहित शुद्ध शाकाहारी जेवणासोबत चहा,नाश्ता आणि मेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंत कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

