🛑धाकोरे येथे २८ एप्रिल रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
*🛑धाकोरे येथे २८ एप्रिल रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २३:-* श्री देव काळोबा मित्रमंडळ आणि शाळा आजगाव वसवाचे तळे ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने धाकोरे गावमर्यादित चित्रकला स्पर्धा ,सोमवार दि. २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८:३० ते १०: ००या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८:०० वा.होणार असून त्यानंतर लगेच स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल. यासाठी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी वेळेत स्पर्धास्थळी उपस्थित राहायचे आहे.
ही स्पर्धा दोन गटात होणार असून दिलेल्या विषयांनुसार विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटन करायचे आहे.
(लहान गट – पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी)
इ.१ ली व २ री रंगभरण स्पर्धा,
प्रथम क्रमांक रक्कम रु.३०१/- चषक व प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक रक्कम रु.२०१/-चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक रक्कम रु.१०१/-चषक व प्रमाणपत्र
इ.३ री व ४ थी विषय – निसर्ग चित्र ( डोंगर,सूर्य,पाणी,(नदी किंवा समुद्र),झाडे वगैरे अपेक्षित असून
प्रथम पारितोषिक – ४०१/- चषक व प्रमाणपत्र
व्दितीय पारितोषिक -३०१/-चषक व प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक – २०१/-चषक व प्रमाणपत्र
( मोठा गट – पाचवी ते सातवी)
विषय- बळीराजासाठी एक दिवस चित्र काढून योग्य रंगसंगतीत रंगविणे.(यामध्ये बांधावरची शाळा उपक्रमाचे चित्र.यात शेती,शेतकरी,शेतीची अवजारे,नांगरणी वगैरे अपेक्षीत )
प्रथम पारितोषिक – ५०१/-चषक व प्प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ४०१/- चषक व प्रमाणपत्र.
तृतीय पारितोषिक – ३०१/-चषक व प्रमाणपत्र.
या स्पर्धेचे नियम- चित्र परिपूर्ण असावे.( रंगकाम करताना नीटनेटकेपणास महत्त्व दिले जाईल.)
, चित्र रंगवण्यासाठी तेलखडूंचा वापर करावा.
स्पर्धेचा कालावधी १:३० (दीड) तासाचा राहील.
४)स्पर्धेचे सर्व अधिकार श्री देव काळोबा मित्रमंडळाकडे राहतील.
५) सर्व स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी कागद व पेन्सिल पुरविली जाईल.
६) स्पर्धा धाकोरे गावातील मुलांसाठीच मर्यादित आहे.
७) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपली नाव नोंदणी गुरूवार दि. २४ एप्रिल २०२५ पर्यंत सकाळी ११:०० वाजेपर्यंत शाळा आजगाव वसवाचे तळे शाळेतील श्री. रणशूर सर 8806729757 व धाकोरे शाळेतील श्रीम. प्रियांका आजगांवकर मॅडम यांच्याकडे करावी.
८)स्पर्धकांना अल्पोपहार दिला जाईल.
९)स्पर्धेमध्ये पंचांचे नियम अंतिम राहतील.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी
प्रविण पालव- 9420653091,
अनिकेत कापडी- 7875164552,
श्री.रामदास गावडे- 9673035683
यांच्याकडे संपर्क साधून धाकोरे गावातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन श्री देव काळोबा मित्र मंडळाने केलं आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

