🛑कुडाळ येथे फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ
*🛑कुडाळ येथे फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २२:-* ग्लोबल सिंधु फुटबॉल क्लबच्यावतीने कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर शनिवारपासून मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला प्रारंभकरण्यात आला आहे. ८ ते १८ वर्षे वयोगटासाठी हे शिबीर आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक भारत गेहलोत (गोवा) यांच्यासह अन्य तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणाची वेळ सकाळी ७ते ९ वाजेपर्यंत आहे. कौशल्य, तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. या प्रशिक्षणात मुले सहभागी होऊ शकतात. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळविण्यासाठी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभाग नोंदणीसाठी स्वप्नील कुमार, मोबा-९७६६९९४५८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्लोबल सिंधु फुटबॉल क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

