कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कै.प्रभाकर वासुदेव आराबेकर यांच्या स्मरणार्थ हॉस्पिटल रुग्णपोयोगी वस्तूंकरिता श्रीमती सुमेधा आराबेकर यांच्या कडून 35 हजाराचा धनादेश.

*🛑कै.प्रभाकर वासुदेव आराबेकर यांच्या स्मरणार्थ हॉस्पिटल रुग्णपोयोगी वस्तूंकरिता श्रीमती सुमेधा आराबेकर यांच्या कडून 35 हजाराचा धनादेश.*

 

*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश बागवे व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी मानले आभार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी संस्थेच्या अनेक सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी दाते पुढे सरसावत आहेत.

श्रीमती सुमेधा आराबेकर यांचे पती कै. प्रभाकर आराबेकर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा बजावली होती. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार रुग्णांसाठी रुग्णपोयोगी वस्तू खरेदी करण्या करिता 35 हजार रुपयाचा धनादेश त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ सुपूर्द केला. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची शिफारस त्यांच्याजवळ केली होती तसेच कळसुलकर शाळेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद गोटस्कर या सेवाभावी संस्थेचे नाव सुचवले होते. या सर्वांचे मनःपूर्वक आभार रवी जाधव यांनी मानले.सदरच्या पैशांमध्ये लवकरात लवकर रुग्णपोयोगी वस्तू खरेदी त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दिल्या जातील असे रवी जाधव यांनी सांगितलं.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!