🛑माजगांव मधील ते जीर्ण पूल बांधावे : ग्रा. प सदस्य संतोष विष्णू वेजेरे
*🛑माजगांव मधील ते जीर्ण पूल बांधावे : ग्रा. प सदस्य संतोष विष्णू वेजेरे*
*🛑अन्यथा ग्रा. प सदस्य संतोष वेजरे १ मे ला छेडणार उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २२:-* माजगाव बाजारवाडी ते रमाईनगर कासारवाडा मुख्य रस्त्याला असलेले पूल गेली कित्येक वर्षे जीर्ण झाल्याने पूल बांधणे ही ग्रामस्थांची ग्रामपंचायतीने मागणी करून अद्यापपर्यंत पूल मंजूर झालेले नाही. दोन वर्षांपूर्वी संबंधित शाखा अभियंता यांनी मोजमापे घेवून साकव मंजूर करण्यात आलेला होता. परंतु ग्रामस्थांची मागणी रुंद पूल बांधून मिळावी होती. साकवावरून चालणे धोकादायक असल्यामुळे ग्रामस्थांना शाळेतील मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर पूलाचे नुतनीकरण करून लांबी व रुंदी वाढविणे गरजेचे असताना चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक करून मंजूर उपलब्ध निधी मागे गेल्याचे समजते. ग्रामपंचायतीने वारंवार तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आमदार दिपक केसरकर यांनी पाठपुरावा संबंधित विभागाकडे केलेला होता. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आजपर्यंत पुलाचे काम मंजूर झालेले नाही. हि शोकांतिका आहे. रमाईनगर ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केलेली होती. ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आलेले होते.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा.तसे न झाल्यास १ मे २०२५ महाराष्ट्र दिनादिवशी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल. लेखी स्वरुपात आपल्याकडून आम्हा ग्रामस्थांना शब्द मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. असा इशारा माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं सदस्य श्री. संतोष विष्णू वेजेरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

