🛑प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा
*🛑प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा*
*🛑इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴इन्सुली, दि- २१:-* प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी १० वाजता पादुका पूजन व अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ९ वाजता मान्यवरांचा सन्मान, रात्री ९:३० वाजता गणेश हिर्लेकर लिखित श्री सातेरी शांतादुर्गा नाट्य मंडळ (परमे) यांचे
‘रक्ताचा टिळा’ हे तीन अंकी नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरु कला व नाट्य भजन मंडळाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

