🛑 भाजपचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष म्हणून दीपक गवस यांची नियुक्ती
*🛑 भाजपचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष म्हणून दीपक गवस यांची नियुक्ती*
*🛑 भाजप पक्ष तालुक्यात नंबर एकचा पक्ष बनवू ; दीपक गवस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-२१:-* नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दीपक गवस यांचे अभिनंदन व नियुक्ती पत्र दोडामार्ग निरीक्षक महेश सारंग यांच्या हस्ते भाजपा कार्यालय दोडामार्ग येथे वितरित करण्यात आले. यावेळी सर्वांना सोबत घेवून भाजपा पक्ष तालुक्यात नंबर एकचा पक्ष बनवू असा विश्वास नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष दीपक गवस यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, पक्षांतर्गत कोणतेही वाद यापुढे रहाणार नसून सर्वजण एकदिलाने काम करू आणि भाजपाचा झेंडा आगामी निवडणुकी फडकवू असेही शेवटी दीपक गवस म्हणाले.
यावेळी महेश सारंग,मंदार कल्याणकर, राजेंद्र म्हापसेकर, विजयकुमार मराठे, दीपक गवस, चेतन चव्हाण, संतोष नानचे,पराशर सावंत, चंद्रकांत मळीक, दिक्षा महालकर, वंदना ठाकूर, संध्या प्रसादी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

