🛑सावंतवाडीत मुलांसाठी 28 एप्रिल ते 1 मे रोजी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन
*🛑सावंतवाडीत मुलांसाठी 28 एप्रिल ते 1 मे रोजी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थी आणि विदयार्थिनींसाठी “आवाज व अभिनय कार्यशाळेचे” आयोजन केले आहे.सोमवार 28 एप्रिल ते गुरुवार 1 मे रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रौढ व बालनाट्य चळवळीचा चौतीस वर्षे अनुभव असलेले मुंबई येथील लेखक-दिग्दर्शक व आवाज तज्ञ श्री.श्रीनिवास नार्वेकर आणि स्वरुपा सामंत यांचे मार्गदर्शन मुलांना लाभणार आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीतील विदयार्थ्यांसाठी सोमवार 28 ते बुधवार 30 एप्रिल रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 आणि पहिली ते चौथीतील विदयार्थ्यांसाठी सोमवार 28 ते बुधवार 30 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 या वेळेत आवाज, संवाद कौशल्य आणि अभिनय याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.गुरुवार 1 मे रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी मुलांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात येईल.”या पुढे मुलांसाठी बालनाट्य, एकांकिका, गायन, संगीत, नृत्य विषयक विविध कार्यक्रम घेणार असल्याचे”, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी सांगितले.या कार्यशाळेत नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर मो.क्र.8007382783 यांच्याशी संपर्क करावयाचा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

