उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत २०० वाहनचालकांवर गांधीगिरी पद्धतीने कारवाई..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴ओरोस,दि.०४: वारंवार विनंती अथवा दंडात्मक कारवाई करूनही जिल्ह्यात सीटबेल्ट व हेल्मेट शिवाय प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत अशा वाहनचालकांवर पुष्पक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यात २०० वाहनचालकांवर गांधीगिरी पद्धतीने कारवाई करण्यात आली. वाहन चालवतांना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, हे आरटीओ राजेंद्र सावंत यांनी पटवून दिले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

जिल्ह्यात सध्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू आहे. यानिमित्त ठिक ठिकाणी वाहन चालकांना नियम समजावून सांगितले जात आहेत. वाहनांची तपासणी करणे, वाहन वाहतुकीसाठी योग्य आहे का, वाहनांची कागदापत्र, हेल्मेट, सीटबेल्ट यांची तपासणी केली जात आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान या मोहिमेअंतर्गत सोमवारी सकाळी ओरोस येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात गांधीगिरी पध्दतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कारवाईत २०० जणांचा समावेश आहे. सीटबेल्ट व हेल्मेट चा वापर न केल्यामुळे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यापुढे नियमांचे पालन करा व स्वत:चा जीव वाचवा अशी विनंती वजा सूचना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आली. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक जविद शिकलगार, संजू केरकर, अभय सामंत, गिरीश धुमाळे, सुनील तळेकर, संतोष धुमाळे, बाळू कानडे, वागमोडे यांनी केली.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!