🛑नेरुर ज्येष्ठ नागरिक संघाची १३ रोजी बैठक
*🛑नेरुर ज्येष्ठ नागरिक संघाची १३ रोजी बैठक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नेरुर, दि- ११:-* ज्येष्ठ नागरिक संघ (नेरुर-देऊळवाडा) ची बैठक १३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता नेरुर-देऊळवाडा ग्रा. पं. कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आली आहे. यात ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे नियम, कायदा, ज्येष्ठांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत नेरुरकर, व सचिव शांताराम सावंत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

