🛑ऑलिम्पियाड परीक्षेत पियुष वायंगणकर याचे यश
*🛑ऑलिम्पियाड परीक्षेत पियुष वायंगणकर याचे यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०७:-* इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत कनेडी माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेचा विद्यार्थी पियुष मकरंद वायंगणकर याने ड्रॉईंग विषयात राज्य व राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पियुष हा स्कॉलरशीपसाठी पात्र ठरला आहे. पियुष याला पी. एन. मसुरकर, श्री गुरव यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, पदाधिकारी शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत व पदाधिकारी, मुख्याध्यापक एस. डी. दळवी, शिक्षक बी. एम. बुराण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

