कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

*🛑बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०७:-* बांदा येथे श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.बांद्यातील श्री विठ्ठल मंदिर,श्री बांदेश्वर मंदिर,श्री साईबाबा मठ,संत सोहिरोबानाथ आंबिये मठ तसेच श्रीराम पंचायतन मंदिर,पानवळ येथे हा सोहळा साजरा करण्यात आला.

बांदा श्री विठ्ठल मंदिरात दुपारी ठिक १२ वाजता रामनामाच्या जयघोषात प्रभु श्रीरामाला पाळण्यात घालून झोके देण्यात आले.सर्व भाविकांनी पुष्पवृष्टी केली.त्यानंतर ढोलताशांच्या गजरात पालखी फेरी निघाली.श्री बांदेश्वर मंदिरामध्येही याच वेळेत भाविकांच्या उपस्थितीत रामन्मसोहळा होऊन श्रींची सवाद्य पालखी फेरी निघाली. मार्गात दोन्ही पालख्यांच्या वार्षिक भेटीचा सोहळा झाला.गावातील देवतांना भेट देऊन दोन्ही पालख्या मंदिरात परतल्या.बांदा येथिल श्री साईमठ,संत सोहिरोबानाथ आंबिये मठ तसेच पानवळ येथिल श्रीरामपंचायतन मंदिर येथेही श्रीरामनवमी निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!