लागेल तेवढा निधी आम्ही देऊ.. तुम्ही प्रस्ताव तयार करा
🛑 हत्ती पकड मोहिमेबाबत वनमंत्री सकारात्मक ; आज झाली मंत्रालयात बैठक, स्वराज्य सरपंच सेवा संघ पदाधिकारीही होते उपस्थित
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०३:– दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात रानटी हत्ती उपद्रव आहे यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी जेवढा खर्च अपेक्षित आहे तो शासन देईल असे वनमंत्री यांनी आश्वस्त करीत वनविभागाने याचा परिपूर्ण प्रस्ताव करावा असे आदेश दिले आहेत अशी माहिती स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी माध्यमाना दिली.
मंत्रालयात गुरुवारी याबाबत बैठक झाली यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार दिपक केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी प्रतिनिधी दत्ताराम देसाई यांसह दत्तगुरू मयेकर, अँड. अनिल दळवी, राजन मोर्ये आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निधीची कमतरता भासू देणार नाही ; वनमंत्री
यावेळी वनमंत्री यांनी, कर्नाटक मध्ये जी हत्ती पकड मोहीम झाली त्याची इत्यभूत माहिती घ्यावी. तिलारीत हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी कुशल मनुष्यबळ ते छोट्या मोठया बाबीवर जो खर्च येईल याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे आदेश वनअधिकाऱ्याना दिले.
पाठपुरावा करत राहू ; प्रवीण गवस
वनमंत्री, आमदार यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आता संघटना म्हणून आमची जबाबदारी पाठपुरावा करण्याची आहे त्यात सातत्य ठेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ असे स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_