कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्रसंगावधान राखून प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या चालकाचा सामाजिक बांधीलकीने केला सत्कार

*🛑प्रसंगावधान राखून प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या चालकाचा सामाजिक बांधीलकीने केला सत्कार*

 

*🛑कुडाळ -पणजी बस चे झाले होते ब्रेक फेल.दरीत कोसळणारी गाडी चढवली घळणीवर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* कुडाळहून पणजीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटीचा ब्रेक अचानक निकामी झाल्यानं अपघात घडला होता . चालक सचिन खुडे यांनी प्रसंगावधान दाखवत बस डोंगराच्या दिशेने वळवत दरडीवर चढवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मृत्यू समोर दिसताना चालकांन तब्बल ३२ प्रवाशांचे जीव वाचविले. यासाठी चालकांचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

कुडाळ पणजी ही एसटी बस इन्सुली घाटातून खाली जात असताना गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने बस चालक सचिन खुडे यांच्या लक्षात आले. गाडीचा ताबा राखता येत नसल्याने तसेच एका बाजूला खोल दरी असल्याने चालकाने समय सूचकता राखून एसटी बस दरडीच्या बाजूने वळवली. त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. मृत्यूच्या दारातून चालक, वाहक व प्रवासी सुखरूप परतले. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने चालकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे, हेलन निब्रे आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!