आरोग्यकरियरकोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

कोरोना संकटकाळात उत्कृष्ट सेवा कार्य केल्याबद्दल उद्योजक डॉ.ओंकार हेर्लेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते झाला विशेष सन्मान..

▪️कोरोना संकटकाळी लासा उद्योग समूहाचे प्रशासनाला आणि ग्रामस्थांना झालेल्या मौलाच्या सहकार्याबद्दल झाला सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०२: देशात आलेल्या महाप्रलंयकारी कोरोना संकट काळात शासनाच्या आवाहनाला साथ देत अत्यंत मौल्यवान सहकार्य करणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा सुपरजनरीक प्रा.लि चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.श्री.ओंकार हेर्लेकर यांना सोमवारी राज्याचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन राजभवन येथे विशेष  सन्मानित करण्यात आले.

कोरना संकटकाळात लासा उदयोग समूहाचे मनेजिंग डायरेक्टर डॉ.श्री. ओंकार हेर्लेकर यांच्या विशेष सहकार्यातून लासा उद्योग समूहातर्फे प्रशासकीय ठिकाणी,आरोग्य यंत्रणेला आणि थेट गरजवंतांना मदतकार्य आणि आर्थिक सहकार्य करण्यात आले होते,तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्थसहाय्य ,मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा , जिल्हा पोलिस प्रशासनाला अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यासाठी गोळ्यांचा पुरवठा केला होता. तसेच शासनाला व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यासाठी सहकार्य केले होते. एकंदरीत कोरोनाच्या संकटात  कोविड योद्धा म्हणून डॉ.हेर्लेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामाची पोच पावती म्हणून राज्यपालांच्या हस्ते त्याना सन्मानित करण्यात आले, या सन्मानाबद्दल डॉ.श्री.  हेर्लेकर यांनी कृतज्ञता व्यक्त करीत आपली समाज सेवा अशीच सुरू राहील, अशी ग्वाही दिली,उद्योग व्यवसायातील सुरू असलेल्या घडामोडी आणि एमआयडीसी क्षेत्रात उद्योजकांना अपेक्षित असलेले शासनाचे सहकार्य या आणि इतर महत्वपूर्ण विषयावर डॉ.ओंकार हेर्लेकर यांची राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांच्याशी संमाधानकारक  चर्चा झाली,या वेळी डॉ.हेर्लेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल कोशारी यांनी कौतुक केले, डॉ .हेर्लेकर यांना मिळालेल्या सन्मानाबदल उद्योजक क्षेत्रातील मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!