आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सांगेलीत विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-३१:- सांगेली येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्याच घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी घडली. निशांत धोंडीबा नार्वेकर (वय १८, रा. सांगेली-खालचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत कारण कळू शकले नाही. याबाबतची खबर दर्श प्रदीप पोतदार यांने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलिसाने आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत निशांत याचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. ते सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यांना घराच्या वाश्याला नायलॉनच्या दुरीच्या साह्याने निशांत हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार संतोष गलोले, मनोज राऊत यांनी भेट दिली व पंचनामा केला. त्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निशांत ने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. निशांत हा मनमिळाव होता. तो इयत्ता अकरावी शिकत होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!