कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कळसुली-आंब्रड मार्गावरील मोरीला भगदाड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कणकवली,दि.०१: तालुक्यातील कळसुली-आंब्रड मुख्य मार्गावरील गडगेवाडी येथे मोरीवर एकाच ठिकाणी तीन भगदाड पडली आहेत. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. याचा नाहक त्रास वाहनचालकांना व पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कळसुली-आंब्रड रस्त्याची दरवर्षी डागडुजी केली जाते. तरी रस्त्यावरील खड्डे कायम का असतात. असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. या मार्गावरून कळसुली, घोडगे, जांभवडे, भरणी, कुपवडे, शिरवल, शिवडाव आदी गावांतील स्थानिक नोकरी-व्यवसायानिमित्त सिंधुदुर्गनगरीकडे येतात. या मार्गावर वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. गडगेवाडीतील मोरीवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सदर मार्गात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मोरीवरील खड्डे संबंधित विभागाने तात्काळ बुजविण्याची मागणी वाहनचालकांसह येथील स्थानिकांकडून केली जात आहे.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!