आचिर्णे येथील रक्तदान शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांचे रक्तदान..
▪️रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.३१: श्री रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्था आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आचिर्णे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कॅप्टन आत्माराम विनायक रावराणे, माजी सैनिक पुंडलिक सिताराम दर्डे, माजी सैनिक सत्यवान रावराणे, डॉ. रामेश्वर रावराणे, डॉ. मनोहर रावराणे, तसेच सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचनोतकर, यशवंत गावडे, सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, सचिव मंगेश कदम, रासाई देवी जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुशीलकुमार रावराणे व पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकितून आचिर्णे परिसरात प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री. स्वप्निल दर्डे, बंटी रावराणे, श्रीकांत रावराणे, पंडित रावराणे, वासुदेव रावराणे, जयराम पाटणे, अविनाश दर्डे, आदेश रावराणे, सुनील रावराणे, वसंत सावंत, ग्रामसेवक श्री. कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा ब्लड बँकेचे प्रतिनिधी डॉ. राजेश पालव श्री. नांदगावकर, श्री. राणे आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_