कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑कणकवलीत काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत

*🛑कणकवलीत काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १६:-* सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कणकवली येथील काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने त्यांचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जि. प. सदस्य नागेश मोरये, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, व्ही. के. सावंत, अॅड. मनोज रावराणे, मनोज सावंत, नितीन जाळवे, महेश तेली, प्रवीण वरुणकर, नीलेश मालंडकर, आयेशा सय्यद, गौरी तेली, प्रदीपकुमार जाधव, डाॅ. सुनीता म्हापणकर, संदीप कदम, सी.आर.चव्हाण, संजय राणे, अमित मांडवकर, संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी फटक्यांची आतषबाजी करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!