मी तुमचा हक्काचा आमदार! मुलगा,भाऊ समजून कामे सांगा; आ. नितेश राणे यांचे जनतेला भावनिक आवाहन
▪️आ.राणे यांनी हरकुळ बुद्रुक उर्दू स्कुलला स्वखर्चाने दिली स्कुल बस; लोकार्पणाने वचनाची केली पूर्तता
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.३१: उपकार हा शब्द तुमच्या आमच्यात नात्यात येता नये. मी तुमचा हक्काचा आमदार आहे. मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या, कामे सांगा! मी ती पूर्ण करेन असा विश्वास देतांनाच आमदार नितेश राणे म्हणाले भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात जेवढे काम करू तेव्हढे कमीच आहे. अंजुमन ई खुद्दामूल मुस्लिमीन हास्कुल, हरकुळ बुद्रूकला दिलेल्या स्कुलबस मुळे मुलांनचा प्रवास सुखकर होईल याचे मला समाधान आहे, असे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.
अंजुमन ई खुद्दामूल मुस्लिमीन हास्कुल, हरकुळ बुद्रूकला आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने स्कुलबस दिली. त्या बसचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष शहानवाज आदम खान, यांच्या कडे चावी देऊन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, हायस्कुल चे अध्यक्ष शहानवाज आदम खान, उपसभापती सौ.दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती बाबा वर्देकर, सरपंच गौशिया पटेल, चेअरमन राईस पटेल, भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, रमेश पावसकर, उपसरपंच चंद्रकांत परब, बाळा गावकर, रजाक बटवाले, मुख्याध्यपक नश्रीम डांगे, शहानवाज डांगे,आदी उपस्थित होते.
मी राणेंचा चेला आहे. राणे साहेबांवर निष्ठा ठेवून असणाऱ्या लोकांना सांभाळणं, त्याच्या अडचणी सोडविणे हेच आमचे काम आहे. त्यांनी केलेल्या शिकवणीनुसार आम्ही सर्व कार्यकर्ते काम करतो. राणे साहेबांकडून कैतुक झाले की आम्हाला चांगली झोप येते. काम करण्यास आणखीन हुरूप येतो. असे सांगताना आमदार श्री.राणे म्हणाले.
शिक्षण, आरोग्य आणि नोकरीत लोकांना फसवू नका, आणि हे प्रश्न जेव्ह लोक घेऊन येतील तेव्हा कोणाला खाली हात जायला देऊ नका. हेच खरे काम आहे. अशी शिकवण राणे साहेबांनी आम्हाला दिली आहे. शिक्षण ही समाजाची खरी गरज आहे. त्यामुळेच आम्ही पोद्दर स्कुल आणले, पडवेत मेडिकल कॉलेज , व्हॅस्पिटल उभे केले. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आणि विरोधात मते मागणारे यांनी आमच्या कामाची बरोबरी करून दाखवावी. एकादे काम नितेश राणे देऊ शकले नाहीत तर आपण करतो असे म्हणून विरोधककांपुढे येत नाही. हरकुळ विभागातील हा पट्टा राणेंना मानणारा आहे. त्यामुळे निवडणूक पाहून विकासाचे काम आम्ही कधीच करत नाही. आपल्या भागात डॉक्टर नाहीत. मेडिकल कॉलेज च्या माध्यमातुन दरवर्षी दीडशे डॉक्टर तयार होणार आहेत. त्याती पन्नास जरी डॉक्टर सिंधुदुर्ग मधील असले तरी गावोगावी डॉक्टर ची भासणारी उणीव येत्या काही दिवसात भरून निघेल. जिल्हात डॉक्टर बाहेरून आणावे लागणार नाहीत पडवे मेडिकल कॉलेज मध्येच डॉक्टर घडतील आणि जिल्ह्याची सेवा करतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना माजी उपसभापती बाबा वर्देकर म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी वचनांची पूर्तता केली आहे. अंजुमन संस्था स्वतःची समजून राणे कुटुंब काम करत आहेत. गावावर त्यांचे असलेले प्रेम पाहता गावाचा सर्वांगीण विकास त्यांनी केला आहे. नितेश राणे मंत्री होतील आणि गावासाठी आणखीन विकास निधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बुलंद पटेल म्हणाले, तीन तालुक्यात गावोगावचा विकास करतांना हरकुळ बुद्रूक गावच्या विकासासाठी आ.नितेश राणे यांनी नेहमी झुकते माफ दिले. या त्यांच्या प्रेमातून गाव उतराई होणार नाही. त्यांचेवर दुप्पट प्रेम करत राहील.
संस्थेचे अध्यक्ष शहानवाज आदम खान म्हणाले, ‘जे बोलले ते पूर्ण करणारे’ व्यक्ती महत्व राणे आहेत.
चेअरमन रईस पटेल यांनी आभार व्यक्त करतांना १२ जानेवारी ला शब्द दिला आणि ३१ तारीखला स्कुलबस आमदार नितेश राणे यांनी दिली असे काम करणारा राजकीय नेता ते एकमेवाद्वितीय असल्याचे सांगितले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_