हरकूळ बुद्रुक बौद्धवाडीतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणार; आ.नितेश राणे

▪️तुम्ही फक्त हाक द्या! आम्ही साथ देऊ; आ.राणेंचे अभिवचन

▪️हरकुळ बु.येथील विकासकामाचा शुभारंभ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.३१: हरकुळ बुद्रूक जिल्हा परिषद मतदारसंघ माजी.मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा बाल्लेकिल्ला आहे. येथील जनता हि राणेसाहेबांवर प्रेम व विश्वास ठेवणारी आहे. तुम्ही फक्त हाक द्या! आम्ही साथ देऊ, हरकूळ बुद्रुक बौद्धवाडीतील जी विकासकामे असतील, ती येत्या काळात पूर्ण करू असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

हरकूळ बुद्रुक बौद्धवाडीतील दलित सुधारकर योजना अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचाशुभारंभ आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत तर माजी उपसभापती बाबा वर्देकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी आपल्या मालकीची २ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थ पिलाजी धामणकर यांचा आ.नितेश राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ.नितेश राणे बोलत होते.

यावेळी जी.प.अध्यक्ष संदेश सावंत, उपसभापती दिव्या पेडणेकर, सरपंच गौशिया पटेल, भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, रमेश पावसकर, उपसरपंच चंद्रकांत परब, ग्रा.प.सदस्य सविता गावकर, बाळा गावकर, संतोष तांबे, संजय पाटील, मोहन तांबे, बापट किंजवडेकर, महेंद्र धामणकर, सतीश धामणकर, वीरेंद्र धामणकर, दिलीप कासले, आदी उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!