सरमळे येथे नदीत अंघोळीला आला असता माजगाव येथील युवक बुडाला
*सरमळे येथे नदीत अंघोळीला आला असता माजगाव येथील युवक बुडाला*
सावंतवाडी माजगाव येथील युवक आज सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान दाभिल नदीच्या पाण्यात सरमळे येथे पाण्याचा अंदाज न आल्याने निखिल सूर्यवंशी हा युवक बुडाला आहे बांदा पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून माजगाव व आजूबाजूच्या गावातून ग्रामस्थांनी गर्दी केली आहे त्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत होते परंतु पाणी खूपच खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास विलंब झाला
बुडालेल्या युवकाचे नाव निखिल सूर्यवंशी असे असून माजगाव येथील असून मुले पत्नी असा परिवार आहे.