कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत धडाडणार प्रखर हिंदुत्ववादी तोफा ; शिवजयंतीच औचित्य

*🛑सावंतवाडीत धडाडणार प्रखर हिंदुत्ववादी तोफा ; शिवजयंतीच औचित्य*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* विश्व हिंदू परिषद बजरंगदल सावंतवाडी, शिवप्रेमी व गोरक्षक सिंधुदुर्गच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आलं आहे. या निमित्ताने सायंकाळी कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी भव्य मोटर सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.

त्यानंतर गांधी चौक येथे बजरंगदल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, हिंदुत्ववादी नेते, पालकमंत्री नितेश राणे, प्रखर हिंदुत्ववादी विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी आपली मनोगत व्यक्त करणार आहेत. यानंतर रात्री पारंपरिक नृत्य स्पर्धा होणार आहे‌. मोटारसायकल रॅली मध्ये आकर्षक वेशभूषा करणाऱ्याला विशेष पारितोषिक देण्यात येणार असून या प्रसंगी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!